सिंधुदुर्गनगरी विकासाला गती; नवनगर प्राधिकरण बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय!

विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाचा आराखडा, सिंधुदुर्गनगरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर…







