Category कुडाळ

काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे

केंद्र-राज्य शासनाच्या समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची मंत्री नितेश राणे यांची ग्वाही मुंबई : प्रतिनिधी    काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आज मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. काजू…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील रिक्त पदे तातडीने भरण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

AI युक्त सिंधुदुर्गच्या विकासासाठी प्रशासकीय यंत्रणेला बळकटी – मंत्री नितेश राणे जिल्ह्यातील विविध आस्थापनांवरील पदभरती प्रक्रियेला गती मुंबई : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शासकीय पदभरती प्रक्रिया…

कुडाळ न.पं.ला ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये विभागस्तरावर प्रथम क्रमांक!

७५ लाखांचे पारितोषिक जाहीर; नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची पत्रकार परिषद कुडाळ न.पं. राज्यस्तरावर अव्वल स्थानी ठेवण्याचा मानस कुडाळ : प्रतिनिधी     महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान 5.0 स्पर्धेत कुडाळ नगरपंचायतीने विभागस्तरावर १५ ते २५ हजार लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक पटकावला असून…

झाराप येथे शंभरहून अधिक पिशव्यांचे वाटप!

प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर अजित मांजरेकर यांचा पुढाकार स्वच्छ व हरित गाव उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी     प्लास्टिकबंदीच्या पार्श्वभूमीवर, झाराप मध्ये मांजरेकर ट्रेडर्स, किराणा स्टोअर्सचे मालक अजित मांजरेकर यांनी शंभर हुन अधिक ग्राहकांना आज कापडी पिशव्यांचे वाटप केले.  स्वच्छ व हरित…

परुळेत केबिनवर चढलेल्या महसूल कर्मचाऱ्यासह डंपर पळविला..!

डंपर कुडाळ हद्दितील; महसूल यंत्रणेत खळबळ परुळे : प्रतिनिधी        वेंगुर्ले तालुक्यातील परुळे परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे महसूल विभागात संतापाची लाट उसळली आहे. वाहन तपासणीदरम्यान थांबवलेला डंपर थेट महसूल कर्मचाऱ्यालाच सोबत घेऊन पळवण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे.       …

डिगस सुर्वेवाडी परिसरात गवा रेड्यांचा धुमाकूळ!

शेतीपिकांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल वनविभागाने तातडीने कारवाई करावी, ग्रामस्थांची मागणी कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील डिगस सुर्वेवाडी परिसरात भर लोकवस्तीलगत गवा रेड्यांचा उपद्रव वाढला असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात गवा…

कुडाळात गुरूवारी शिवजयंती महोत्सवाचे आयोजन!

अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल शिवज्योत रॅलीसह राजमाता जिजाऊ चौकात भव्य सोहळा कुडाळ : प्रतिनिधी     अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शिवजयंती महोत्सवाचे आयोजन गुरूवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ येथे करण्यात आले आहे. विविध सांस्कृतिक…

कुडाळमध्ये सुशीला शिशुवाटिकेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात!

चिमुकल्यांच्या बहारदार सादरीकरणांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ हिंदू कॉलनी येथील विद्याभारती संचलित सुशीला गणेश निगुडकर स्मृती सुशीला शिशुवाटिका येथील मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले.     या संमेलनात छोट्या चिमुकल्यांनी अतिशय आत्मविश्वासाने व सहजतेने आपापले कलागुण सादर करत…

“माझी वसुंधरा अभियान ५.०” मध्ये सिंधुदुर्गची दमदार कामगिरी!

वेंगुर्ला व कुडाळ नगरपालिकांचा विभागस्तरावर मानाचा बहुमान पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे कोकण विभागाच्या मानात भर कुडाळ : प्रतिनिधी     महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची घोषणा करण्यात आली असून, कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांना मानाचा सन्मान…

काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठविणार – आ.निलेश राणे

उत्पादन खर्च, दरातील तफावत व वन्यप्राण्यांचा उपद्रव;शेतकरी संकटात जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींची आ.निलेश राणेंशी चर्चा कुडाळ : प्रतिनिधी         सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकरी सध्या उत्पादन खर्च, अस्थिर बाजारभाव आणि वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रश्नांना विधानसभेच्या पटलावर न्याय…

error: Content is protected !!