डिगस–सुर्वेवाडी जवळ भर रस्त्यावर गवा रेड्यांचा धुमाकूळ!

पणदूर – घोडगे मार्गावरही गव्यांचे दर्शन ग्रामस्थ, वाहनधारकांमध्ये घबराट गवा रेड्यांच्या बंदोबस्ताची ग्रामस्थांची मागणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील डिगस–सुर्वेवाडी परिसरात लोकवस्तीलगत गवा रेड्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पणदूर–घोडगे रस्त्यावर डिगस चोरगेवाडी तलावाजवळ आज (शुक्रवार दि.२…






