गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी कुडाळमध्ये ‘मांगल्य दालन’ ठरतेय आकर्षणाचे केंद्र!

अवघ्या ३ रुपयांपासून डेकोरेशन साहित्य; सिंधुदुर्गातील ग्राहकांची मांगल्य दालनात मोठी गर्दी पडदे, झालर, झुंबर, फुले ते एलईडी माळा… गणेश सजावटीचे सर्व साहित्य एकाच छताखाली कुडाळ : विशेष प्रतिनिधी गणेशोत्सव म्हटला की बाप्पाच्या आगमनासोबतच घर, मंडप आणि प्रतिष्ठापना स्थळाच्या आकर्षक सजावटीची…








