कुडाळमध्ये अवैध बंदूक निर्मिती कारखान्याचा पर्दाफाश!

निरूखे – सुतारवाडीत एलसीबीची मोठी कारवाई ३ बंदुकांसह मुद्देमाल जप्त; एक संशयित ताब्यात कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररी्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धाड टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत ३…





