शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतांचा पुरेसा साठा आणि तातडीची मदत द्या – पालकमंत्री नितेश राणे

जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक; प्रशासनाने सज्जतेने काम करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी खरीप हंगाम जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत मार्गदर्शन, दर्जेदार बियाणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. कृषी विभागाने गावागावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद…








