Category कुडाळ

माणगावात टेंब्ये स्वामी महाराज जन्मस्थानी कलशारोहण सोहळा उत्साहात!

श्री प.प. वल्लभानंद सरस्वती यांची उपस्थिती; भाविकांची मोठी गर्दी कुडाळ : प्रतिनिधी           अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंब्ये स्वामी महाराज की जय अशा दुमदुमणाऱ्या नामघोषात रविवारी सकाळी पवित्र वातावरणात कलशारोहण सोहळा भक्तिभावाने संपन्न झाला. या सोहळ्याचे…

घावनळेत माजी जि.प.सदस्य स्व.आबा मुंज यांच्या स्मृतिदिनानिमित्त डबलबारी भजनाचा सामना!

माजी आमदार वैभव नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ कुडाळ : प्रतिनिधी        घावनळे राष्ट्रीय काँग्रेस,घावनळे विकास मंडळ आणि स्व.आबा मुंज, गुरु मुंज वेलफेअर फाऊंडेशन ग्रुप घावनळे यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. आबा मुंज यांच्या स्मृतिदिनानिमित्त…

युवासेना कुडाळ-मालवणचा सामाजिक उपक्रम!

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमाला मदतीचा हात अणाव मधील आनंदाश्रयात जीवनावश्यक साहित्य वाटप कुडाळ : प्रतिनिधी     राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव येथील “आनंदाश्रय वृद्धाश्रमात” युवासेना (शिंदे गट) कुडाळ-मालवण तर्फे जीवनावश्यक वस्तू…

जिल्हा नियोजनची विकासकामे वेळेत पूर्ण करा;गुणवत्तेबाबत तडजोड नाही!

पालकमंत्री नितेश राणे यांचे आढावा बैठकीत स्पष्ट निर्देश गाळ काढण्याची कामे महिनाअखेर पूर्ण करण्याच्या सूचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्याने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, चालू वर्षातही हीच गती कायम ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश…

सरकारची प्रतिमा सेवा केंद्र चालकांच्या हाती; मंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन!

आमदार निलेश राणे यांच्याकडून शेलार यांच्या ‘सुपर फास्ट’ कार्यपद्धतीचे कौतुक कुडाळ : प्रतिनिधी           ग्रामीण भागातील जनतेला शासकीय सेवा देणाऱ्या केंद्र चालकांच्या प्रामाणिकपणावरच सरकारचे नाव अवलंबून असते. तुम्ही दिलेली दर्जेदार सेवा हीच शासनाची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व…

वरिष्ठ खुल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कणकवलीच्या दिक्षाने विजेतेपदासह रचला इतिहास !

सिंधुदुर्ग कॅरमच्या इतिहासात खुल्या गटात प्रथमच महिला स्पर्धक विजेती खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळला स्पर्धा; ६४ स्पर्धक सहभागी कुडाळ : प्रतिनिधी        भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कोकण…

आता आंजिवडे-पाटगाव घाट रस्त्यासाठी खा. नारायण राणे पुढाकार घेणार.!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरींशी चर्चा करणार : कृती समितीने घेतली भेट सिंधुदुर्ग : प्रतिनिधी    कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ऐतिहासिक ‘आंजिवडे-पाटगाव (भैरीची पाणंद) घाट रस्ता’ विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, यासंदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री…

जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर यशस्वी!

तीन दिवसीय प्रशिक्षणात डिजिटल प्रणाली व माहिती संकलनावर विशेष भर मेपासून घरगणना व स्वगणना टप्पा सुरू; प्रशिक्षित ट्रेनर्स आता प्रगणकांना देणार प्रशिक्षण सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना २०२७…

सिंधुदुर्गनगरी विकासाला गती; नवनगर प्राधिकरण बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय!

विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाचा आराखडा, सिंधुदुर्गनगरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर…

कुडाळ मधील आरोग्य व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

खा.नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे आयोजन आमदार निलेश राणेंची शिबिराला भेट; सामाजिक उपक्रमाचे कौतुक कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य व…

error: Content is protected !!