कुडाळात बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने…!

पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी…! कणकवली : प्रतिनिधी पाच दिवसांचा आठवडा करावा या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन नेतृत्वाखाली बँकिंग क्षेत्रातील संघटनांनी कुडाळ येथे बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर बुधवारी निदर्शन केली. ८ मार्च २०२५ मध्ये झालेल्या बाराव्या द्विपक्षीय करारामध्ये…








