कणकवली – कुडाळमधील सोनसाखळी चोरीप्रकरणी संशयित ताब्यात!

अमरावतीमधून संशयित जेरबंद; सिंधुदुर्ग एलसीबी पथकाची कारवाई कणकवली : प्रतिनिधी कणकवली व कुडाळ परिसरात जबरीने गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरी करणाऱ्या टोळीतील एका सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अमरावती जिल्ह्यातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. रोहन मोहन हुनकर (वय 23,…








