Category कणकवली

सेवासुविधांमध्ये दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई : नगराध्यक्ष संदेश पारकर

स्वच्छता, पाणीपुरवठा व पथदीप बाबत नगरपंचायतीला कडक निर्देश कणकवली नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा; कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित कणकवली : प्रतिनिधी     कणकवली नगरपंचायतीमार्फत शहरातील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्ष…

कणकवली जवळील हुंबरट तिठा येथे अपघात; युवकाचा मृत्यू

कणकवली : प्रतिनिधी      गोव्याहून-मुंबईच्या दिशेने जाणा-या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून जाणा-या चिरेवाहू ट्रकला मागाहून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अमान अब्दूल गणी खतीब (२२, रा. राजापूर) असे मृताचे नाव आहे. हा अपघात मुंबई-गोवा…

कणकवलीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या पिशवीतील १ लाखांची रोकड लंपास

बाजारात हातचालाखीचा प्रकार; अज्ञात चोरट्याचा शोध सुरू सीसीटीव्ही तपासूनही चोरटा निष्पन्न नाही कणकवली : प्रतिनिधी     कणकवली – शिवाजीनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत शंकर साटम (वय ७६) यांच्या पिशवीतील एक लाख रुपयांची रोकड अज्ञाताने हातचालाखीने लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०…

कणकवलीत जनसेवेसाठी समीर नलावडे संपर्क कार्यालयाचा शुभारंभ

चुकीचे निर्णय घेतल्यास कडाडून विरोध करणार – समीर नलावडे फेक नेरेटिव्हमुळे पराभव; तरी शहर विकासासाठी सहकार्य राहणार कणकवली : प्रतिनिधी    कणकवली शहरातील नागरिकांच्या समस्या, अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी आजपासून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या…

डिजिटल अरेस्ट गुन्ह्यातील आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलिसांकडून अटक!

कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद उत्तरप्रदेश मधून संशयिताला केले जेरबंद कणकवली : प्रतिनिधी     डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका संशयित आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या बाबत पुढील तपास सूरू असल्याची माहीती पोलिसांकडून देण्यात आली…

कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला!

मुंबईत घेतली सदिच्छा भेट कणकवली : प्रतिनिधी     शहर विकास आघाडीचे कणकवली नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज (मंगळवारी) मुंबई येथे शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नगराध्यक्ष…

कणकवली नगराध्यक्षपदाचा संदेश पारकर यांनी स्विकारला पदभार

कणकवली : प्रतिनिधी कणकवली नगरपंचायत निवडणूकीत शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर हे विजयी झाले. त्यानंतर त्यांनी सोमवारी सकाळी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. यावेळी पारकर यांच्या समर्थनार्थ शेकडो कार्यकर्त्यांनी नगरपंचायतसमोर स्वागतासाठी गर्दी केली होती. तब्बल १७ वषार्नंतर पुन्हा…

कणकवली शहरातील जनतेने दिलेला कौल मान्य – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद व पंचायतीचे  निकाल लागले आहेत. भाजपचे सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदी श्रद्धाराजे भोसले, वेंगुर्लेच्या नगराध्यपदी राजन गिरप निवडून आले आहेत. भाजपाला मतदारांनी चांगली साथ दिली आहे. मालवण नगराध्यक्षपदी ममता वराडकर, कणकवलीच्या नगराध्यक्षपदी संदेश पारकर निवडून आले…

कणकवली जवळ कारच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

कणकवली : प्रतिनिधी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाºया कारने महामार्गालगत दुचाकीवर बसलेल्या शिक्षकाला मागाहून धडक दिली. या अपघातात विठ्ठल भिकाजी ढवण (४८, रा. साकेडी-वरचीवाडी) यांच्या मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील जानवली-वाकाडवाडी रविवारी दुपारी १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. कार चालकाने काही…

कणकवली नगराध्यक्ष पदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी

भाजपच्या समीर नलावडेंचा पराभव : आमदार निलेश राणे ठरले किंगमेकर कणकवली : प्रतिनिधी      संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला असून पालकमंत्री नितेश राणे यांना झटका बसला आहे. भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांचा क्रांतिकारी…

error: Content is protected !!