विविध कार्यक्रमांना उपस्थिती; जनता,कार्यकर्त्यांच्या घेणार भेटीगाठी
कणकवली : प्रतिनिधी
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. जनता, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.









