शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाजपवर केलेल्या टीकेचा कणकवलीत झळकला बॅनर!

कणकवली : प्रतिनिधी ज्यांनी आपल्या प्रोफाइलवर “मी ही चौकीदार” असे लिहिले होते, त्यांच्या चौकीदारीतच श्रीराम मंदिरात चोरी कशी झाली? अशी टीका हिंदू धर्माचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी भाजप पक्षावर केली आहे. त्याबाबत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा बॅनर शिवसेना उद्धव बाळासाहेब…








