Category कणकवली

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील!

मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची माहीती मुंबई : प्रतिनिधी     राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनासह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिली.    मंत्रालय मध्ये…

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत; केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे केंद्र सरकारला पत्र इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याची मागणी मुंबई : प्रतिनिधी   महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे…

वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कणकवलीत रक्तदान शिबीर!

तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर कणकवली : प्रतिनिधी          कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार दि. २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता  कणकवली येथील श्रीधर…

सिंधुदुर्गात नांदगाव येथे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ‘चक्का जाम’ आंदोलन!

मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम; शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी आंबा-काजू नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक कणकवली : प्रतिनिधी      माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव ओव्हर ब्रीज नजीक पेट्रोलपंप समोर ‘चक्का जाम’…

कुडाळजवळ महामार्गावर टायर जाळले; वाहतूक विस्कळीत!

नांदगाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पावशीत अज्ञातांचा प्रकार कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव; तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई गोवा महामार्गावर पावशी – घावनळे फाटा जवळ अज्ञातांकडून टायर पेटविण्यात आले. महामार्गावर टायरला आग घातल्याने गोव्याकडे जाणा-या लेनवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. हि…

मुंबई – गोवा महामार्गावर सोमवारी चक्काजाम आंदोलन; पोलिस यंत्रणा अलर्ट!

आंबा बागायतदारांचे नांदगाव येथे चक्काजाम आंदोलन देवगड : प्रतिनिधी       मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे सोमवार दि. २३ मार्च रोजी बागायतदारांच्या होणाऱ्या हायवे चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील १३ प्रमुख लोकप्रतिनिधी…

पालकमंत्री नितेश राणे उद्या (२१ मार्च रोजी) सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विविध कार्यक्रमांना उपस्थिती; जनता,कार्यकर्त्यांच्या घेणार भेटीगाठी कणकवली : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे उद्या शनिवार २१ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.…

अधिवेशन संपण्यापूर्वीच आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंबा काजू आढावा बैठकीत आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण  पाठपुराव्याला मोठे यश मुंबई : प्रतिनिधी    कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली असून,…

‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार – मंत्री नितेश राणे

वर्षभरात मत्स्य उत्पादनात ४७ टक्क्यांची वाढ मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह २८ नवीन योजना सुरू मुंबई : प्रतिनिधी      राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला असून तलावांचे मॅपिंग, उत्पादनाची अचूक माहिती संकलन आणि तलावातील गाळ…

महिलांना सक्षम करण्याची नव्हे, संधी देण्याची गरज –  जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा किंजवडे, कळसुली, वेताळबांबर्डे ग्रा.पं.चा आदिशक्ती ग्राम पुरस्काराने गौरव सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     आजची महिला समाजाच्या अनेक पातळ्यांवर एकाच वेळी जबाबदाऱ्या सांभाळत आहे. घर, कुटुंब, समाज आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत ती यशस्वीपणे कार्य…

error: Content is protected !!