मुंबई – गोवा महामार्गावर भरधाव वेगातील ट्रेलरचा धोकादायक थरार!

मद्यधुंद स्थितीत बेदरकारपणे ट्रेलर चालविणा-या दोन चालकांना पोलिसांचा दणका ओसरगाव टोलनाक्यावर महामार्ग पोलिसांची धडक कारवाई; ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा गुन्हा दाखल कुडाळ : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मद्यपान करून बेदरकारपणे व धोकादायक पद्धतीने मल्टी एक्सेल ट्रक (ट्रेलर) चालविणा-या दोन ट्रक चालकांवर…








