२०२४ साली एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट; ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईकांचा आरोप!

आमच्या सत्ताकाळात मायनींगचा एकही प्रकल्प आम्ही सुरु करू दिला नाही; माजी आमदार वैभव नाईक आजगाव-धाकोरा ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या शासनाचा वैभव नाईक यांनी केला निषेध कणकवली : प्रतिनिधी २०१४ ते २०२४ या काळात मी आणि माजी खा.विनायक राऊत तसेच…








