सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला न घाबरता संघर्ष करा; वैभव नाईकांचे शिवसैनिकांना आवाहन

कणकवली तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा सत्कार वैभव नाईकांचा निर्धार : शिवसेनेसोबतच राहणार, संघटना बळकट करणार कणकवली : प्रतिनिधी मी ठामपणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत राहिलो आहे आणि यापुढेही राहणार आहे. मी कोणत्याही अपेक्षेने हे…





