योगियांचे योगी प. पू. भालचंद्र महाराजांचा उद्या जन्मोत्सव!

विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक भाविकांची अलोट गर्दी; कणकवलीनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली कणकवली : प्रतिनिधी योगियांचे योगी प. पू. भालचंद्र महाराज यांचा १२२ वा जन्मोत्सव उद्या गुरुवार दि. ८ जानेवारी रोजी संस्थानात विविध धार्मिक व सांस्कृतिक साजरा…








