
📢 चलो कणकवली…! 📢
चलो कणकवली…!!
चलो कणकवली…!!!
🛑 सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती
सार्वत्रिक निवडणूक २०२६ 🛑
🔶 भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस
महायुती 🔶
✨ माननीय मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस साहेबांची
✨ भव्य जाहीर सभा ✨
📅 बुधवार | २८ जानेवारी २०२६
⏰ दुपारी ठीक ३.०० वाजता
📍 स्थळ : कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगण
❇️ महायुतीच्या विजयाचा निर्धार
❇️ सिंधुदुर्गच्या विकासाचा संकल्प
🔖 महायुतीच्या ताकदीचे दर्शन घडवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा!









