Category कणकवली

कणकवली – डामरेत घराला आग!

कणकवली : प्रतिनिधी     कणकवली तालुक्यातील डामरे-वरचीवाडी येथील भिकाजी सावंत यांच्या घराला रविवारी मध्यरात्री १ वाजता लागलेल्या आगीत १ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून घरातील सर्व…

नांदगावात श्री देव कोळंबा जत्रोत्सव उत्साहात;भक्तांचा उसळला जनसागर!

मटण-भाकरीच्या प्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी भाविकांची गर्दी; परराज्यातील भाविकांचीही उपस्थिती नांदगाव : प्रतिनिधी       संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्यातही मोठा भक्तवर्ग असलेला आणि मटण भाकरीच्या प्रसादाने वेगळी ओळख असलेली जत्रा म्हणून ओळखली जाणारी भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा नांदगाव येथील…

दर तीन महिन्याला पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेणार – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात! कणकवली : प्रतिनिधी      आताच्या बदलत्या काळात वृत्तपत्र, सोशल मिडीया – युट्युब चॅनेल, वृत्तवाहिन्या अशा तीन विभागांत ही पत्रकार‌िता विभागली गेली आहे. वाचक म्हणून आणि एक राजकीय पक्षाचा समाजात काम करणारा कार्यकर्ता म्हणून…

विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रमोद जठार यांचा  उमेदवारी अर्ज दाखल!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे, चंद्रकांत पाटील अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती मुंबई : प्रतिनिधी       महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. प्रमोद जठार यांनी आज गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी मुख्यमंत्री…

कणकवलीत १२ मे पासून स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला!

खा. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून होणार व्याख्यानमाला कणकवली : प्रतिनिधी     माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला यंदा त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुन्हा एकदा नव्या उत्साहात आयोजित करण्यात येत आहे. सलग ६ वर्षे यशस्वीपणे पार…

वेंगुर्ले येथे नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे निष्ठावंत शिवसैनिकांकडून जंगी स्वागत!

गावागावात पुन्हा शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी          शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूतन सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आमदार वैभव नाईक यांनी आज वेंगुर्ले शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात भेट दिली. याप्रसंगी वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या वतीने वैभव नाईक यांना…

ग्रा.पं. पोट निवडणूक; जिल्ह्यात सरासरी ५२.९९ टक्के मतदान!

घोणसरी, चौके, कालेली, माजगांव मध्ये थेट सरपंच पदासाठी रंगत शांततेत मतदान प्रक्रिया पार; उद्या (२९ एप्रिल) मतमोजणी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुक अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मंगळवार, २८ एप्रिल…

लूटमारप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी!

कणकवली : प्रतिनिधी       ओटव-ओटववाडी आजीच्या लुटमारीप्रकरणी एलसीबीच्या पथकाने नातवाला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी मीरा-भाईंदर येथून शिताफीने बेडया ठोकल्या. साईल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (२१, रा. वसई) आणि मुकेश महेंद्र पाटणे (२८ रा. विरार) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी दोघांना येथील…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक!

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री येथे झालेल्या बैठकीत निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबई मातोश्री येथे बैठक मुंबई : प्रतिनिधी          शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील…

कणकवलीत कातकरी समाजातील मुलावर कोयत्याने हल्ला!

पटकीदेवी परिसरातील घटना कणकवली : प्रतिनिधी    कणकवली शहरातील पटकीदेवी मंदिर परिसरात एका कातकरी समाजातील अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यात  मुलगा जखमी झाला आहे. त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घडलेल्या…

error: Content is protected !!