संस्कार आणि तंत्रज्ञानाचा समतोल साधा,जीवनात नक्की यशस्वी व्हाल – अॅड.संग्राम देसाई

कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा भरारी विशेषांकाचे प्रकाशन; अॅड.संग्राम देसाई यांचा विशेष सत्कार कुडाळ : प्रतिनिधी आपले आईवडील, गुरुजन यांचे आपल्यावर झालेले संस्कार आणि आजचे आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधलात तर जीवनात नक्की यशस्वी…







