रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९४.३३ टक्के!

मालवण : प्रतिनिधी मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ९४.३३ टक्के लागला आहे. या महाविद्यालयातून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ५३ विद्यार्थ्यांपैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये…






