मामा वरेरकर नाट्यगृह परिसरातील विहीर स्वच्छ!

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा पुढाकार मालवण : प्रतिनिधी मालवण शहरातील सुप्रसिद्ध मामा वरेरकर नाट्यगृह व परिसराची सोमवारी पाहणी करत असताना उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या निदर्शनास नाट्यगृह परिसरातील विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल, काचेच्या बाटल्या तसेच विविध प्रकारचा कचरा टाकण्यात आल्याचे…







