ठळक घडामोडी

माजी आमदार वैभव नाईक यांचा (२६ मार्च) कुडाळ – मालवण दौरा!

वाढदिवस व श्रीरामनवमी निमित्त विविध ठिकाणी उपस्थिती

कुडाळ : प्रतिनिधी
      माजी आमदार वैभव विजय नाईक यांचा वाढदिवस व श्रीराम नवमी निमित्त गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी कुडाळ – मालवण तालुक्यात त्यांचा विविध ठिकाणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
१) सकाळी ०९.०० ते ११.०० वा. – कणकवली येथील निवासस्थानी उपस्थिती
२) सकाळी १२.०० वा. – श्री देव रामेश्वर मंदिर, आचरा येथे उपस्थिती
३) दुपारी ०१.०० वा. – कांदळगाव येथे उपस्थिती
४) दुपारी ०१.३० वा. – वराड येथे उपस्थिती
५) दुपारी ०२.३० वा. – श्री लक्ष्मीनारायण मंदिर, वालावल येथे उपस्थिती
६) दुपारी ०३.०० वा. – श्री कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ येथे उपस्थिती
७) सायं. ०४.०० ते ०७.०० वा. – कणकवली येथील निवासस्थानी उपस्थिती
८) सायं. ०७.०० ते रात्रौ १०.०० वा. – कसाल, माणगाव, आंबेरी, हळवल येथे उपस्थिती.

error: Content is protected !!