सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘शिवराजेश्वर मंदिरा’ला वार्षिक १२ लाखांचा विशेष निधी द्यावा!

हिंदु जनजागृती समितीची मागणी; निधी वाढीसाठी लढा तीव्र ५५ वर्षांनंतर वाढलेला एक लाखाचा निधीही तुटपुंजा; सरकारच्या धोरणावर टिका कुडाळ : प्रतिनिधी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी तब्बल ५५ वर्षांनंतर वाढवलेला १ लाख रुपयांचा वार्षिक…








