पर्यटन हंगामात मालवणमध्ये वाहतूक कोंडी; नियंत्रणासाठी पोलिसांना नगराध्यक्षांचे निर्देश!

एसटी स्टॅन्ड परिसरात ट्रॅव्हल्समुळे कोंडी; पर्यायी पार्किंगसाठी उपाययोजना सुचवली पावसाळ्यापूर्वी वीज दुरुस्ती गतीने पूर्ण करा; अतिक्रमणांवर कारवाईचे संकेत मालवण : महेश कदम मालवण शहरात पर्यटन हंगामाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या शेवटच्या मे महिन्यात पर्यटकांची मोठी वर्दळ होऊन वाहतुक कोंडी निर्माण होत…







