मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना चार महिने पगार नाही; उपासमारीची वेळ

किमान वेतन कागदावरच; ठेकेदार व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामगार संतप्त पगार थकबाकीप्रकरणी आमदार नीलेश राणे, दत्ता सामंत यांचे लक्ष वेधणार मालवण : प्रतिनिधी मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने पगार दिला जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.…




