Category मालवण

मेढा येथे घराच्या पडवीला आग लागून नुकसान!

मालवण : प्रतिनिधी     मालवण मेढा येथील सचिन सत्यवान टिकम यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीला शनिवारी (2 मे) दुपारी अचानक आग लागून पडवीतील विविध साहित्य जळून खाक झाले. स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नातून या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत सुमारे…

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९४.३३ टक्के!

मालवण : प्रतिनिधी     मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल ९४.३३ टक्के लागला आहे. या महाविद्यालयातून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ५३ विद्यार्थ्यांपैकी ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये…

मालवण तालुक्याचा बारावीचा निकाल 95.73 टक्के!

वैदेही पालकर प्रथम, सखाराम गोसावी द्वितीय तर निखिल भुर्के तृतीय मालवण : प्रतिनिधी    फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यात कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी वैदेही पालकर ही…

काळसेत नवविवाहितेची आत्महत्या!

मालवण पोलिसांची घटनास्थळी धाव मालवण : महेश कदम     मालवण तालुक्यातील काळसे धनगरवाडी येथील एका नवविवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे मालवण तालुक्यात खळबळ पसरली आहे.    पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, काळसे धनगरवाडी ते…

कुडाळमध्ये महिलेच्या पर्स मधील 2.55 लाखांचे दागिने चोरीस!

बसस्थानकातील घटना; गर्दीचा फायदा घेत चोरीची घटना अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांचा तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ बसस्थानकात बुधवारी आठवडा बाजारादिवशी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणा-या एका प्रवाशी महिलेच्या पर्स मधील सोन्याचे दागिने असलेले पाऊच अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची…

ग्रा.पं. पोट निवडणूक; जिल्ह्यात सरासरी ५२.९९ टक्के मतदान!

घोणसरी, चौके, कालेली, माजगांव मध्ये थेट सरपंच पदासाठी रंगत शांततेत मतदान प्रक्रिया पार; उद्या (२९ एप्रिल) मतमोजणी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुक अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मंगळवार, २८ एप्रिल…

मालवण आमसभेत प्रशासनावर संताप; आमदार निलेश राणेंचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश!

‘टाइम बॉंड कामे करा’  – आमदार निलेश राणेंच्या सूचना रस्ते, वीज, मत्स्य व दुरसंचार प्रश्नांवर जोरदार चर्चा मालवण : महेश कदम        मालवण येथे झालेल्या पंचायत समितीच्या आमसभेत महावितरण, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग ते दुरसंचार विभाग या नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या…

डीसीए परीक्षेत मालवण ओझर विद्यामंदिरचे यश!

मालवण : प्रतिनिधी      दरवर्षी जिल्हास्तरावर घेण्यात येणाऱ्या डॉट कॉम असोसिएशन सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय डीसीए परीक्षेमध्ये मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित, ओझर विद्या मंदिर कांदळगाव या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे.       इयत्ता सहावी…

मालवण – मेढा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!

मालवण : प्रतिनिधी     मालवण शहरातील मेढा येथील रहिवासी सर्वेश संतोष पराडकर (वय ३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याबाबत मालवण पोलीस स्थानाकात आकास्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सर्वेश याच्या आकस्मिक…

मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा!

मालवण : प्रतिनिधी     जय भवानी… जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणा देत… ढोल ताशांचा गजर करीत… मर्दानी खेळ सादर करीत आणि घोषवादनातून शिवरायांना मानवंदना देत रविवारी मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात पारंपारिक शिवजयंती उत्सव मोठ्या…

error: Content is protected !!