आ.निलेश राणेंच्या व्हिजनमुळे मालवणला मिळणार नवी दिशा – महेश कांदळगावकर!

व्हिजन सत्यात उतरल्यास येत्या पाच वर्षात शहराचा कायापालट होईल शहर विकासासाठी नगराध्यक्षांची जबाबदारी वाढली मालवण : प्रतिनिधी मालवण शहराच्या विकासासाठी आमदार निलेश राणे यांनी एक मोठे व्हिजन ठेवले आहे. निवडणूक काळात त्यांनी सादर केलेली ‘व्हिजन डॉक्युमेंटरी’ जर पूर्णत्वास आली,…



