Category दोडामार्ग

हत्ती पकड मोहिमेच्या मागणीसाठीचे ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशी मागे!

वनविभागाच्या लेखी आश्वासनानंतर दोडामार्गातील आंदोलन स्थगित हत्तींचा उच्छाद रोखण्यात अपयश; अखेर वनविभागाने काढला तोडगा दोडामार्ग : प्रतिनिधी       हत्ती पकड मोहिम राबविण्यासाठी छेडलेले ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशी रात्री उशिरा मागे घेण्यात आले. आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे पाहून वनविभागाने अखेर यावर…

दोडामार्ग तालुक्याच्या सीमेलगत १२ हत्तींचा कळप!

कर्नाटक वनविभागाचा दुजोरा हत्ती दोडामार्गात शिरण्याची भीती दोडामार्ग : प्रतिनिधी       एकीकडे दोडामार्ग तालुक्यात सहा हत्तींचा कळप उपद्रव माजवित असताना दुसरीकडे १२ हत्तींचा कळप तालुक्याच्या सीमेवरील कर्नाटकत ठाण मांडून आहे. शिवाय याला कर्नाटक राज्यातील कणकुंबी वनविभागाने दुजोरा दिला आहे. हा कळप…

हत्तीपकड मोहिमेचा प्रस्ताव प्रलंबित; आमदार दीपक केसरकरांची वनमंत्र्यांकडे तातडीच्या बैठकीची मागणी

दोडामार्ग–सावंतवाडीत रानटी हत्तींचा धुमाकूळ; शेतकरी भयभीत दोडामार्ग : प्रतिनिधी       दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यात रानटी हत्तींनी उपद्रव माजवला असून शेतकरी व ग्रामस्थ अक्षरशः भयभीत झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या समस्येमुळे शेती, बागायतींचे प्रचंड नुकसान होत असून नागरिकांच्या जीवितासही…

“आता आश्वासन नकोत, प्रत्यक्ष कृती हवी” – दोडामार्ग हत्ती प्रश्नावर ठिय्या आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू!

‘दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त’ होईपर्यंतमागे हटणार नाही – प्रवीण गवस यांचा आक्रमक इशारा हत्ती पकड मोहीम सुरू न झाल्यासवनपरिक्षेत्र कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दोडामार्ग : प्रतिनिधी       तालुक्यातील हत्ती प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून गेल्या २३ वर्षांपासून केवळ आश्वासनांचीच पखरण होत आहे.…

हत्ती उपद्रवावर ठोस निर्णयाची मागणी; दोडामार्गात स्वराज्य सरपंच सेवा संघटना आक्रमक!

ठिय्या आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू; लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही दोडामार्ग : प्रतिनिधी       दोडामार्ग तालुक्यात उपद्रव माजविणारे हत्ती पकड मोहिम राबविण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन वनविभागने दिले. मात्र याबाबत लेखी आश्वासन जोपर्यंत दिले जात नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार केल्याने…

हत्ती उपद्रवावर उपायासाठी दोडामार्गात ठिय्या आंदोलन!

दोडामार्ग : प्रतिनिधी       दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी सरपंच व शेतकऱ्यांची याबाबत बैठक लावून तोडगा काढावा अशी मागणी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष केल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांनी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात सोमवारी ठिय्या…

फ्रिक्वेन्सी प्री-स्कूल देतेय संस्कारक्षम शिक्षण – तहसीलदार राहुल गुरव

फ्रिक्वेन्सी प्री-स्कूल दोडामार्गचे स्नेहसंमेलन उत्साहात चिमुकल्यांच्या नृत्य-नाट्य सादरीकरणाने पालक व मान्यवर भारावले दोडामार्ग – प्रतिनिधी     आपण मुलांना जे लहान वयात शिक्षण देतो तेच त्यांच्या भविष्याचा उज्वल पाया मजबूत करत असते. फ्रिक्वेन्सी प्री-स्कूल जे संस्कारक्षम शिक्षण देत आहे ते मुलांना शिक्षणाबरोबरच…

पाळये परिसरात बिबट्याची दहशत वाढली; तीन दिवसांत दुसऱ्या पाळीव जनावराचा फडशा

हत्तींच्या संकटानंतर बिबट्याचा उपद्रव; शेतकरी भीतीच्या छायेखाली बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची जोरदार मागणी दोडामार्ग : प्रतिनिधी       पाळये परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून तीन दिवसात त्याने दुसऱ्या पाळीव जनावराचा फरशा पाडला आहे. येथील शेतकरी चिमणो वरक यांच्या बकरीवर हल्ला चढवत तिला…

दोडामार्ग कार-दुचाकीत अपघात; दोघे जखमी

दोडामार्ग : प्रतिनिधी     दोडामार्ग येथे दुचाकी व कारची समोरासमोर धडक बसून अपघात झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकी वरील दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.     पेडणे येथील एक युवक…

घोटगेवाडीत हत्तींचा धुडगूस; शेतकऱ्यांची बागायती उध्वस्त!

पाच हत्तींच्या कळपाने नारळ, सुपारी, केळीची झाडे मोडली; शेतकरी हवालदिल दोडामार्ग : प्रतिनिधी     घोटगेवाडी येथे पाच हत्तींच्या कळपाने अक्षरशः धुडगूस घालून येथील बागायती उध्वस्त केली आहे. यात शेतकरी विठ्ठल शंभू गोवेकर व नारायण महाबळेश्वर भणगे यांच्या नारळ, सुपारी व केळींचे…

error: Content is protected !!