अंगणवाडी पडवेचा जलसंधारणासाठी पुढाकार; ‘वन बंधारा’ उपक्रम यशस्वी!

पाणी अडवा, पाणी जिरवा! पडवेतील अंगणवाडी कर्मचारी व ग्रामस्थांची एकजूट जलसंधारणाच्या कार्यात अंगणवाडीचा सहभाग; पडवे येथे वन बंधारा उपक्रम उत्साहात सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाचे महत्त्व लक्षात घेऊन अंगणवाडी पडवे येथे ‘वन बंधारा’ उपक्रम उत्साहात आणि…








