Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ – शिवापूर गावचा कच्चे बंधारे बांधण्याचा आदर्श उपक्रम!

वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून केल्या उपाययोजना कुडाळ : प्रतिनिधी       यावर्षी कमी पावसामुळे कोकणातही पाणी साठा वाढविणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कच्चे बंधारे बांधण्यात येत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेला ओहळ, नाले आणि नद्यांवर कच्चे बंधारे बांधण्याचे…

आचरा समुद्रकिनाऱ्यावर बुडणाऱ्या मुंबईच्या पर्यटकाला जीवदान; दोन मरीन होमगार्डचे धाडस!

मालवण : महेश कदम      आचरा समुद्रकिनाऱ्यावर भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागलेल्या मुंबई येथील २५ वर्षीय पर्यटकाला मरीन होमगार्डनी प्रसंगावधान राखत सुरक्षितपणे वाचवले. नितेश विजय गुरव आणि अनिकेत सुभाष परब या दोघांनी समुद्राच्या जोरदार प्रवाहात धाडसाने बचावकार्य करत पर्यटकाचे…

तेंडोलीत अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे जलसंधारणासाठी श्रमदान; वनराई बंधारा उभारला!

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तेंडोलीच्या अंगणवाडी कर्मचारी सरसावल्या; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरविण्यासाठी कुडाळ तालुक्यातील तेंडोली…

वनराई बंधाऱ्यांची पाहणी करत जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांनी घेतला पंचनाम्यांचा आढावा!

पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात बांबुळी, बाव ते सोनवडे येथे पाहणी दौरा जलसंधारणाच्या कामांना गती देण्यावर भर कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात, करण्यासाठी तसेच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील…

बालकांच्या संरक्षणासाठी ‘पोक्सो’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी!

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे अनाथ प्रमाणपत्र व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : शारदीय नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवसानिमित्त ‘लाल’ रंगाचे महत्त्व अधोरेखित करत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी जिल्हा महिला व बाल विकास…

मालवण येथील नवदुर्गा युवा मंडळ बांगीवाडा यांच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात आलेली श्री दुर्गामाता

मूर्तिकार – पार्थ मेस्त्री, मूर्ती सजावट – हर्षद तळवडेकर, मंडप सजावट – नवदुर्गा युवा मंडळ बांगीवाडा, मालवण. (छायाचित्र – महेश कदम, मालवण)

कुडाळ महाविद्यालयाच्या पुढाकारातून सिंधुदुर्गातील जलसुरक्षा आणि सुरक्षित पर्यटनाला नवी दिशा!

भूगोल विभागाच्या समन्वयातून TISS–RNLI–RLSS पथकाची जिल्हा प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण बैठक कुडाळ : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांशी शैक्षणिक संस्थांना जोडत स्थानिक पातळीवर अर्थपूर्ण उपक्रमांना चालना देण्याच्या आपल्या भूमिकेचा प्रत्यय संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांनी पुन्हा एकदा दिला आहे.…

कुडाळ मधील श्री देव कुडाळेश्वर मंदिरात ५१ व्या भजन स्पर्धेचा शुभारंभ!

जिल्हाभरातून २ महिला संघांसह २३ संघ सहभागी  कुडाळ : भजनाच्या माध्यमातून संतांचे सद्विचार जनमानसापर्यंत पोहोचतात. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या भजन स्पर्धेच्या माध्यमातून हे कार्य गेली ५१ वर्ष अखंड सुरु आहे. मंडळाचं हे सातत्य वाखाणण्याजोगं आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वकील…

देवगड समुद्रात मासेमारी नौकेला आग; २१ खलाशी सुखरूप बचावले!

वेळेवर मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला; सागरी पोलीस दल घटनास्थळी दाखल देवगड : प्रतिनिधी      देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मालवण येथील संतोष रमेश पेडणेकर यांच्या मालकीच्या ‘भगवती कृपा’ या मासेमारी नौकेला सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास इंजिनच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अचानक…

पाणीटंचाई निवारणासाठी पाण्याचे तांत्रिक व प्रशासकीय नियोजन काटेकोरपणे करा!

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश टंचाई काळात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी स्थापन  केलेल्या कृती गटाची बैठक सिंधुदुर्गनगरी : संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी पाण्याचे तांत्रिक व प्रशासकीय नियोजन काटेकोरपणे करावे. बंधाऱ्यांची दुरुस्ती, जलस्रोतांचे बळकटीकरण, गाळ…

error: Content is protected !!