देवगड समुद्रात मासेमारी नौकेला आग; २१ खलाशी सुखरूप बचावले!

वेळेवर मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला; सागरी पोलीस दल घटनास्थळी दाखल देवगड : प्रतिनिधी देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मालवण येथील संतोष रमेश पेडणेकर यांच्या मालकीच्या ‘भगवती कृपा’ या मासेमारी नौकेला सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास इंजिनच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने अचानक…








