माणगाव आरोग्य केंद्रातील वीजप्रश्नावरून कुडाळ पंचायत समिती सभेत संताप!

एसटी, महावितरण, वन्यप्राण्यांच्या प्रश्नांवर पंचायत समिती सदस्य आक्रमक आरोग्य, वीज, एसटीच्या प्रश्नांनी कुडाळ पंचायत समितीची सभा गाजली कुडाळ : प्रतिनिधी आरोग्य व्यवस्थेला कोणतेही प्रशासन सर्वोच्च प्राधान्य देते. पण गेल्या मे महिन्यापासून माणगाव प्राथमिक केंद्रात वीजच नाही. त्यामुळे प्रसूती, लहानसहान शस्त्रक्रियाच…








