‘सिंधुदुर्गनगरी’ महसूली गावाची निर्मिती!
जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिसूचना आता एकूण महसुली गावांची संख्या ७५९ सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी मौजे ओरोस बुद्रुक (134-12-80 हे.आर.), मौजे अणाव (95-47-70 हे.आर) आणि मौजे रानबांबुळी (104-59-70 हे.आर) असे एकूण 334-20-20 हे.आर. क्षेत्र संपादीत करुन ‘सिंधुदुर्गनगरी विकास प्राधिकरण’ ची निर्मिती दिनांक 2…








