मालवणमध्ये जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेचा थरार!

जयगणेश इंग्लिश स्कूलच्या संघाने गाजवले मैदान मालवण : महेश कदम क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा (सन २०२६-२७) येथील जयगणेश…








