Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

शक्तिपीठ महामार्ग राधानगरीमार्गे सिंधुदुर्गातून आणावा!

अलाईनमेंट बदण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना निवेदन देणार कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहीती कणकवली : प्रतिनिधी     शक्तिपीठ महामार्गाची नवीन अलाईनमेंट राधानगरीमार्गे, आंबोली, बांदा, दोडामार्ग, पात्रादेवी अशी आहे. या मार्गाची अलाईनमेंट बदलून कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तालुक्यांना कनेक्टिव्हीटी देण्यात यावी, जेणेकरून…

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान २०२५-२६ : राज्यस्तरीय पारितोषिक विजेते जाहीर!

मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात मत्स्य विभागाची दमदार कामगिरी मंत्रालयीन प्रशासकीय विभागातून ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटनन्स यंत्रप्रणाली या उपक्रमाला प्रथम क्रमांक राज्यातील मुख्यालयांच्या कार्यालयांतून प्राप्त प्रस्तावांमध्ये “शाश्वत मत्स्यव्यवसाय विकास व मत्स्यसंपदेचे संरक्षण” या संयुक्त सागरी मत्स्यव्यवस्थापन उपक्रमाला…

कणकवलीत गड नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू!

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली कामाची पाहणी! कणकवली : प्रतिनिधी    कणकवली शहरातील नाथ पै नगर व बिजलीनगर प्रभाग नजिकच्या श्रीधर नाईक उद्यान परिसरातील गड नदीपात्रात गाळ काढण्याच्या काम सुरु आहे. या कामाची उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सोमवारी घटनास्थळी जाऊन पाहणी…

तेंडोली येथील श्री अनलादेवी मंदिरात वर्धापन दिन सोहळा!

२२ ते २४ एप्रिलदरम्यान धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी लघुरुद्र, भजन, कीर्तन, नाट्यप्रयोगांसह विविध उपक्रमांचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील तेंडोली-भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवीचा वर्धापन दिन सोहळा २२ ते २४ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद मंदिरांचे दरवाजे उघडले; गावोगावी पुन्हा घुमला घंटानाद!

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांना यश महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यसंघटक श्री. संजय जोशी यांची माहीती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी          दशकानुदशकांचे अतर्गत मतभेद, मानकन्यांमधील समन्वय आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे कुलूपबंद असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरांमध्ये महाराष्ट्र मंदिर मुहासंघाच्या प्रयत्नांमुळे पुन्हा चैतन्याचा घंटानाद घुमू लागला…

१५ मे पूर्वी मान्सूनपूर्व कामे पूर्ण करा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

आपत्ती आराखडा अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांना तात्काळ व प्रभावी मदत मिळावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

हातेरी नदीतील गाळ काढण्यास सुरुवात; पणदूर-डिगस येथे विकास कामांचा शुभारंभ!

आ.निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; पावशी विभागात विकास कामांना गती जि.प.उपाध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते शुभारंभ; नदी स्वच्छता व रस्ते, वीज सुविधांच्या कामांची मुहूर्तमेढ कुडाळ : प्रतिनिधी     पणदूर-वेताळ बांबर्डे हातेरी नदीतील गाळ काढणे, डिगस राणेवाडी रस्ता खडीकरणं डांबरीकरण करणे तसेच…

मॉर्निंग वॉकसोबत स्वच्छतेचा संदेश; कोंडये येथे अनोखी स्वच्छता मोहीम!

गावातील रस्ते प्लास्टिक मुक्त; दोन तास राबवली मोहीम ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘स्वच्छ आणि सुंदर कोंडये’चा निर्धार कणकवली : प्रतिनिधी      कणकवली तालुक्यातील कोंडये येथे रविवारी सकाळीच मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग आणि ग्रामस्थांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात…

मालवण सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा!

मालवण : प्रतिनिधी     जय भवानी… जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणा देत… ढोल ताशांचा गजर करीत… मर्दानी खेळ सादर करीत आणि घोषवादनातून शिवरायांना मानवंदना देत रविवारी मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात पारंपारिक शिवजयंती उत्सव मोठ्या…

संघर्षातून उभे राहिलेले झुंजार नेतृत्व – रुपेश पावसकर

रूपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांची रेलचेल धार्मिक, क्रिकेट स्पर्धा, ते नाट्यप्रयोग; नागरिकांना उपस्थितीचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य रुपेश पावसकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. २० एप्रिल रोजी विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक…

error: Content is protected !!