Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

कुडाळ नगरपंचायतीतर्फे ‘सेवा संकल्प’ व ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा उत्साहात प्रारंभ!

जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती; गणेश घाट परिसरात स्वच्छता अभियान कुडाळ : येथील नगरपंचायतीच्या वतीने गणेश घाट, भंगसाळ नदी बंधाऱ्याजवळ ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ या संयुक्त उपक्रमाचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नगराध्यक्ष…

सकस आहारातून ॲनिमियावर मात करू : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे!

कुडाळ महिला व बाल रुग्णालयात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत पोषण व ॲनिमिया जनजागृती कार्यक्रम कुडाळ : पोषण आणि ॲनिमिया जनजागृती हा विषय मुली व महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा घर आणि कामाच्या व्यापात महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, ज्याचा थेट…

नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा संकल्प करत अभियान यशस्वी करू : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे!

कुडाळ तहसीलदार कार्यालयात’सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ कुडाळ : शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून हे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी करू, असा विश्वास…

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकरांकडून गणेश घाटाची पाहणी!

गणेश मूर्ती विसर्जनाचा घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणाही तैनात कुडाळ : प्रतिनिधी      दीड दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी कुडाळ शहरातील गणेश घाटावर सुरू असलेल्या विसर्जन व्यवस्थेची नगराध्यक्ष सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी भंगसाळ नदीकिनारील गणेश…

दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या माझगाव डॉकची सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात १५ हजार थेट आणि ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहामध्ये प्रमुख…

कुडाळ हिंदू कॉलनीतील भूखंडप्रकरणी नगरपंचायत आणि महसूल अधिकाऱ्यांना नोटिसा!

सिंधुदुर्ग :  कुडाळ येथील हिंदू कॉलनीतील एका भूखंडप्रकरणी ८४ भूखंडधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे धाव घेऊन दाद मागितली असून, याप्रकरणी कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी कुडाळ नगरपंचायत आणि महसूल अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच कुडाळ तहसीलदारांनी निर्गमित केलेल्या…

हळवल फाट्यावरील अपघाती वळण अखेर हायमास्टने उजळले!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेवरून तातडीने कार्यवाही गणेशोत्सवाच्या दिवशी महामार्गावरील धोकादायक वळण झाले प्रकाशमान कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथील अपघाती वळणावर अखेर हायमास्ट दिवा कार्यान्वित झाल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ठिकाणी सातत्याने अंधार असल्याने…

कुडाळात मोठ्या दिमाखात ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीची प्रतिष्ठापना!

श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; १७ दिवसांचा गणेशोत्सव कुडाळ : प्रतिनिधी       ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’च्या जयघोषात, भक्तिमय वातावरणात श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी आज सोमवारी सकाळी कुडाळ येथे ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. कुडाळ पोस्ट ऑफिस चौकातील महायुती जनसंपर्क…

‘बाप्पाच्या चरणी आपुलकीची वारी’; विशाल परब यांची गणेश दर्शनाची बातचं न्यारी;परंपरा यंदाही दिमाखात!

सावंतवाडी शहरात युवा नेते विशाल परब यांचा गणेश दर्शनाचा जोरदार धमाका पहिल्याच दिवशी विविध गणरायांचे घेतले दर्शन; गतवर्षीच्या दर्शनाच्या विक्रमापलीकडे जाण्याचा संकल्प सिंधुदुर्ग : गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर माणसामाणसांना जोडणारा आपुलकीचा आणि श्रद्धेचा सेतू! याच भावनेतून भारतीय जनता…

भाजप युवानेते विशाल परब यांच्या मूळगावी वाडोस निवासस्थानी श्री गणरायाचे आगमन!

११ दिवस भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव; भाविकांना दर्शनाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       भक्तिभाव, उत्साह आणि मंगलमय वातावरणात भाजप युवा नेते विशाल परब यांच्या कुडाळ तालुक्यातील मूळगावी वाडोस येथील निवासस्थानी आज श्री गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायाच्या आगमनाने परब कुटुंबीयांच्या निवासस्थानी…

error: Content is protected !!