Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

आवळेगाव येथे PMFME अंतर्गत विशेष कृषी मार्गदर्शन मोहिम!

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ९५ वर्षीय शेतकरी महिलेचा विशेष गौरव कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (PMFME) अंतर्गत विशेष जनजागृती व मार्गदर्शन मोहिम नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.    या…

कुडाळ येथे 28 डिसेंबर रोजी चित्रकला मार्गदर्शन कार्यशाळा!

डॉ.प्रमोद वालावलकर स्मृती प्रित्यर्थ आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे होणार बक्षिस वितरण प्रख्यात चित्रकार, शिल्पकार नामानंद मोडक यांची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी    कुडाळ तालुक्यातील होतकरू उदयोन्मुख विद्यार्थ्यांसाठी कुडाळ येथील श्री देवी केळबाई मंदिरात रविवार दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता…

ग्राहकांना हक्क आणि कर्तव्याची जाणीव असावी!

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे : राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       ग्राहक हा बाजारपेठेचा केंद्रबिंदू असून त्याचे हक्क सुरक्षित महत्वाचे आहे. बदलत्या काळात ऑनलाईन व्यवहार, डिजिटल पेमेंट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी…

ठाकरे शिवसेना आणि मनसे युतीच्या घोषणेनंतर वैभववाडीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष

वैभववाडी : प्रतिनिधी     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे शिवसेना–मनसे युतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिक व मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या…

मालवणात बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी

मालवण : प्रतिनिधी      बांगलादेश मध्ये हिंदू धर्मीय तरुणाला जिवंत जाळल्याप्रकरणी आणि तेथे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे बुधवारी मालवणात भरड नाका येथे हिंदू बांधव भगिनींनी एकत्र येत बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.…

मांडकुली भोईवाडी–मळावाडी रस्त्यासाठी ५ लाखांचा निधी मंजूर!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन ग्रामस्थांनी मानले वैभव नाईक यांचे आभार कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील मांडकुली मुख्य रस्ता ते भोईवाडी हायस्कूल मार्गे मळावाडी या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून ५ लाख…

मांडकुली भोईवाडी–मळावाडी रस्त्यासाठी ५ लाखांचा निधी मंजूर!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन ग्रामस्थांनी मानले वैभव नाईक यांचे आभार कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील मांडकुली मुख्य रस्ता ते भोईवाडी हायस्कूल मार्गे मळावाडी या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून ५ लाख…

मनपा निवडणूकीसाठी शिवसेनेचे ४० स्टार प्रचारक जाहीर!

शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गज नेते, मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे, सावंतवाडीचे दीपक केसरकर यांच्यावरही मोठी जबाबदारी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     मुंबईसह राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार तयारी सुरू…

सिंधुदुर्गात 26 डिसेंबरपासून खाजगी रुग्णालयांची होणार तपासणी!

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांची माहीती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 1949 सुधारित नियम 2021 अंतर्गत नागरी विभागांमध्ये एकूण 59 खाजगी हॉस्पिटलची नोंदणी आहे. या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत सर्व खाजगी हॉस्पिटलना कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन…

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रशासन सतर्क!

जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन…

error: Content is protected !!