पिंगुळीत महिलेचे मंगळसूत्र खेचणा-या परजिल्ह्यातील दोघांना ग्रामस्थांनी पकडले!
संतप्त ग्रामस्थांकडून यथेच्छ चोप कुडाळ पोलीसांची घटनास्थळी धाव : वेगाने तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन करणा-या परजिल्ह्यातील दोघांना स्थानिक ग्रामस्थांनी पकडले. त्यानंतर त्यांना चांगलाच प्रसाद देत कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले…








