निवती लाईट हाऊस जलसफरीला नियमांचा अडथळा नको!

सुरक्षिततेच्या चौकटीत पर्यटनाला परवानगी द्या पर्यटन संस्थेच्या अध्यक्षांची भूमिका नियमांचे पालन करण्यास व्यावसायिक तयार, मात्र स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांची मागणी मालवण : महेश कदम निवती लाईट हाऊस परिसरातील जलसफरीबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केलेल्या निर्देशांमुळे स्थानिक जलपर्यटन व्यावसायिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे…






