लाच देऊ नका, लाच घेऊ नका आणि भ्रष्टाचाराला मूक संमतीही देऊ नका; भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी पुढे या!

सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ कालावधीत भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह कुडाळ : प्रतिनिधी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्गच्या वतीने ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक जनजागृती सप्ताह २०२६’ निमित्त नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण जाहीर आवाहन करण्यात आले आहे. पोलीस…



