Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

पणदूर येथे शेतकरी मेळावा उत्साहात!

‘मान्सून धमाका २०२६’ उपक्रमाचे ११ वे वर्ष काजवा शेतकरी सेवा केंद्र,पणदूरचे यशस्वी आयोजन कुडाळ : प्रतिनिधी      कर्नूल सीड्स प्रा. लि. आणि सायनोरा क्रॉप सायन्सेस प्रा. लि. यांच्या प्रायोजकत्वाखाली तसेच काजवा शेतकरी सेवा केंद्र, पणदूर यांच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा व…

मुंबई – गोवा महामार्गावर बर्निंग डंपरचा थरार!

बिबवणे येथे डंपरला अचानक भीषण आग  कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे येथे आज सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एका डंपरला आग लागली. या आगीत डंपर पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सदर डंपर कुडाळच्या दिशेने जात होता. या घटनेदरम्यान महामार्गावरील मुंबईकडे जाणा-या…

पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची नौका जप्त!

देवगड / सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      देवगड बीच परिसरात अवैध पद्धतीने पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाने रविवारी कठोर कारवाई केली. सकाळी साधारण १० ते ११ वाजता विभागाच्या अधिकाऱ्यांनी देवगडची ‘स्वामीराज’ (IND-MH-५-MM-५२४८) ही नौका जप्त करून देवगड बंदरात आणली. काही अन्य पर्ससीन…

महाराष्ट्रातील २.५ लाख वंचित युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची संधी!

मुंबई : महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, चंद्रपूर, नाशिक आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांमधील २.५ लाखांहून अधिक वंचित युवकांपर्यंत पुढील पाच वर्षांत पोहोचून त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या प्रस्तावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

वन्य हत्तींना खाद्य देणे, त्रास देणे व त्यांच्या जवळ जाणे टाळा; सावंतवाडी वन विभागाचे नागरिकांना आवाहन!

वन्य हत्तींच्या सुरक्षिततेसह मानवी जीविताचे रक्षण करण्यासाठी नियमांचे पालन करा सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांमध्ये वन्य हत्तींचा वावर आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वन्य हत्तींपासून सुरक्षित अंतर राखावे, तसेच त्यांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू…

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा घेणार आढावा; नवीन ईव्हीएम गोडाऊनची करणार पाहणी सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम उद्या, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते इच्छुक नागरिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार…

अवैध समुद्री मासेमारीला दणका; सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड!

मंत्री नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर विभागाने आज पर्यंत केलेली कारवाई कारवाई साठी गस्ती नौका आणि ड्रोन देखरेख यंत्रणा केली सक्रिय सागरी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर  कडक कारवाईचा बडगा नियमभंग करणाऱ्या नौकांविरोधात कारवाई सुरूच राहणार; मत्स्य विभागाचा…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी योगा सेंटर सुरू करण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून प्रयत्न करणार – भाजप नेते विशाल परब!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ मंत्रातून योगाचा प्रसार आणि निरोगी समाजनिर्मितीचा संकल्प अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ आणि फिटनेस योग फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक; प्रशिक्षणार्थी योग शिक्षकांचा युवा नेते विशाल परबांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव सिंधुदुर्ग : देशाचे पंतप्रधान नरेंद्र…

error: Content is protected !!