कुडाळात मुंबई गोवा महामार्गावर अपघात; मोटारसायकलस्वाराचा मृत्यू!

मोटरसायकलची ट्रकला मागून धडक कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर लेमन ग्रास हाॅटेल समोर रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला मागून मोटरसायकलची धडक बसून अपघात झाला. यात मोटरसायकस्वाराला गंभीर दुखापत झाली. त्याला येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे…




