सावंतवाडी नगरपरिषदेच्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा!

विकासकामांना गती देण्याच्या सूचना सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषदेतील विविध कामकाजाचा आढावा घेण्यासाठी तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, वित्तीय व्यवहार आणि प्रशासकीय कार्यपद्धती यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला नगरपरिषदेतील…








