सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा

६ जानेवारी रोजी ओरोस येथे वितरण पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकाऱ्यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार निवडीनंतर पत्रकार परिषदेत जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी जाहीर केले. देवगड –अयोध्याप्रसाद गावकर, कणकवली– सुधीर…








