सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑक्टोबरपर्यंत लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई!
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आदेश; उल्लंघन केल्यास कारवाई सिंधुदुर्गगरी : जिल्ह्यात नवरात्रौत्सव सण पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून सार्वजनिक मंडळांकडून मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यात शक्यता असते. लेझर लाईट डोळ्यावर पडल्याने वृद्ध, लहान मुले व नागरिकांच्या…








