कामाची गुणवत्ता राखणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य – काका कुडाळकर!

वैभव नाईक यांच्याकडून व्हायरल ‘त्या’ पत्राचा अर्थ त्यांनी आपल्या सोयीनुसार लावू नये माजी जि.प.अध्यक्ष काका कुडाळकरांचा माजी आम. वैभव नाईक यांच्यावर पलटवार सिंधुदुर्ग : प्रतिनिधी आमदार निलेश राणे यांच्या पत्राचा अर्थ आपल्या सोयीनुसार लावण्यापेक्षा त्यामागील भूमिका समजून घेणे आवश्यक आहे.…








