Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प!

कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेहमेळावा वर्गमित्र एकत्र येत जुन्या आठवणींना दिला उजाळा; दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प सावंतवाडी : प्रतिनिधी     कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची “आठवणींची शाळा” ही वर्गमित्र पुनर्भेट नुकतीच…

सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश!

सिंधुदुर्ग प्रशासनाची तातडीची बैठक; जिल्ह्यात ब्रेकडाऊन पथके चौवीस तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश सामान्य नागरिकांशी संवाद वाढवा, एल-निनोच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश मुंबई : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री…

कोकण रेल्वे प्रकल्पातील प्रलंबित प्रकल्प बाधितांना रोजगारात प्राधान्य द्या!

मंत्री नितेश राणे यांचे रेल्वे प्रशासनाला निर्देश रेल्वे स्थानकांवरील स्टॉल व अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना सामावून घ्या – मंत्री नितेश राणे मुंबई : प्रतिनिधी      कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांच्या संपादित झालेल्या जमिनींच्या बदल्यात त्यांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून…

स्व-गणना मोहिमेत सिंधुदुर्ग आघाडीवर; जिल्ह्यात १७ गावांतील सर्व कुटुंबांची स्व-गणना पूर्ण!

प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून घडला आदर्श वेंगुर्ल्यातील मूठ गाव ठरले राज्यातील पहिले १०० टक्के स्वगणना पूर्ण करणारे महसुली गाव सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यभरात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करत…

सिंधुदुर्गात देवळी समाज भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार – राजन नाईक!

कुडाळात देवळी समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा व वधू-वर सूचक मेळावा उत्साहात दशावतारी मंडळे, कलाकार, डाॅक्टर्स, लोकप्रतिनिधींसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कुडाळ : प्रतिनिधी       देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग आयोजित देवळी समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा व वधू-वर सूचक मेळावा आज रविवारी कुडाळ येथील महालक्ष्मी…

एसएससी बोर्ड परीक्षेत कुडाळ हायस्कूलचे यश!

सुधांशू धुरी 99.60 टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदनपर सत्कार कुडाळ : प्रतिनिधी     कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत एस् एस् सी बोर्ड परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले आहे . शाळेचा एकूण…

मालवण शहर स्वच्छतेसाठी आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी घेतला पुढाकार!

सागरी महामार्गावर स्वच्छता मोहीम; प्रत्येक प्रभागात स्वच्छता मोहीम राबविणार उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित मालवण : महेश कदम      मालवण नगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता समिती सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी मालवण शहर स्वच्छतेसाठी…

सरंबळमध्ये वीज कोसळून घराचे नुकसान; जि.प.सदस्य रुपेश पावसकरांची धाव!

पावशीत गोठ्यावर तर भडगांवात घरावर झाड पडून मोठे नुकसान कुडाळ तालुक्यात सलग तिस-या दिवशीही अवकाळी पाऊस; कुपवडे परिसरात वादळी वाऱ्याने दाणादाण कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यात आज शनिवारी सायंकाळी सलग तिसऱ्या दिवशीही वीज गडगडाटासह अवकाळी पाऊस कोसळला. शहरासह ग्रामीण भागात…

पाणी टंचाई आराखड्यातील कामे पूर्ण झालीच पाहिजेत!

कुडाळ येथे पाणी टंचाई आढावा बैठकीत आ.निलेश राणेंचे स्पष्ट निर्देश प्रसंगी माणुसकी दाखवा, नियम बाजूला ठेवून लोकांच्या पाण्याची सोय करा – आ. राणेंच्या अधिका-यांना सूचना कुडाळ : प्रतिनिधी       पाऊस पडला की पाणी टंचाईचा आराखडा आपोआप रद्द होतो, हे आता चालणार…

वैभव नाईकांनी हिंमत असेल तर १० वर्षांच्या कामाची ‘श्वेतपत्रिका’ काढावी!

शिवसेना जिल्हा सरचिटणीस तथा जि.प. उपाध्यक्ष दादा साईल यांचे खुले आव्हान कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ-मालवण मतदारसंघाचे गेली १० वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात विकासाऐवजी केवळ कंत्राटदार आणि आप्तस्वकीयांचे खिसे भरण्याचे काम केले. राणे साहेबांनी फेकलेल्या तुकड्यांवर पोसले…

error: Content is protected !!