Laksh News Sindhudurg

Laksh News Sindhudurg

माणुसकीचा आदर्श; उद्ध्वस्त घराला मिळाला नवजीवनाचा आधार!

अणाव येथील वयोवृद्ध महिलेला मिळाले घर सरपंचांच्या आवाहनाला अनेकांचा प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील अणाव – जय भवानीनगर येथील मूकबधिर व वयोवृद्ध महिला श्रीमती शांता अणावकर यांचे घर काही दिवसांपूर्वी रात्री अचानक चिंचेचे मोठे झाड कोसळल्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले…

नगरसेवक विलास कुडाळकर यांच्याकडून कविलकाटे शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप!

प्रवेशोत्सवात शिक्षणाचा उत्सव; कविलकाटे शाळेत विद्यार्थ्यांचा जल्लोष कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील कविलकाटे येथील पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये आज सोमवारी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रवेशोत्सवावेळी नगरसेवक विलास कुडाळकर यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले. तसेच यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून…

कुडाळच्या नाट्यगृहासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आ.निलेश राणेंचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी मानले आभार!

कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेला प्रकल्प म्हणजे रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाला आमदार निलेश राणे यांनी १० कोटी एवढा निधी मंजूर करून आणल्यामुळे हे नाट्यगृह सुसज्ज आणि नाट्यप्रेमींसाठी उपयुक्त असे ठरणार आहे हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार निलेश राणे…

हरित सिंधुदुर्गसाठी वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण

वृक्षसंवर्धन काळाची गरज; मंत्री नितेश राणेंचे आवाहन सिंधुदुर्गात प्रशासनाकडून व्यापक वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि हरित सिंधुदुर्गच्या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात व्यापक वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन करण्यात आले असून, या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री…

प्रधानमंत्री जनमन योजनेतून आदिवासी बांधवांना हक्काचे घर; करंजेत गृहप्रवेश सोहळा!

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते घरांच्या चाव्यांचे वितरण घरकुलांसह वीज-पाणी सुविधा; करंजेतील लाभार्थ्यांच्या जीवनात नवा प्रकाश कणकवली : प्रतिनिधी     प्रधानमंत्री जन मन आवास योजनेअंतर्गत करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा आज सोमवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख…

मोदींच्या नेतृत्वाखाली तुष्टीकरणाचा अंत, हिंदू अस्मितेचा उदय : पालकमंत्री नितेश राणे

राष्ट्र प्रथम म्हणूनच मोदींच्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत देश सर्वात सुरक्षित मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत काँग्रेसवर घणाघात; मोदी सरकारच्या कामगिरीचा नितेश राणेंकडून लेखाजोखा कणकवली : प्रतिनिधी     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभूतपूर्व आणि यशस्वी कारकिर्दीला १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा…

मालवणात भीषण आग; १५ दुचाकी जळून खाक!

गॅरेज परिसरात अग्नीतांडव; लाखोंचे नुकसान स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य; लोकप्रतिनिधींची घटनास्थळी धाव मालवण : प्रतिनिधी       मालवण शहरातील धुरीवाडा येथील काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या रामेश्वर ऑटो गॅरेजच्या ठिकाणी शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी व कांदळगावकर…

​आंजिवडे घाट रस्त्यासाठी सर्वांनी एकजूट व्हावे; कृती समितीचे आवाहन!

पक्षभेद विसरून लढा उभारण्याचा निर्धार; माणगावमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पालकमंत्री नितेश राणे व आ. निलेश राणे  यांची भेट घेणार; राज्यस्तरीय पाठपुराव्याचा निर्णय कुडाळ : प्रतिनिधी         बहुप्रतिक्षित आणि माणगाव खोऱ्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या आंजिवडे घाट रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता सर्वांनी…

कुडाळ कन्याशाळेचे छप्पर धोकादायक; तातडीच्या दुरुस्तीची नगरसेवक अभिषेक गावडे यांची मागणी!

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी घेतली जि.प.शिक्षण समिती सभापतींची भेट सभामंडप दुरूस्तीसाठीही पाठपुरावा; शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांचे सकारात्मक आश्वासन कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक कन्याशाळा या प्रशालेच्या वर्ग खोल्यांचे छप्पर धोकादायक बनले असून, या छप्पराची…

मंदिर इनाम भूमी कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा!

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांचे प्रतिपादन झाराप येथे सिंधुदुर्गातील मंदिर विश्वस्तांसाठी मंदिर परिषद कुडाळ : प्रतिनिधी        ‘मंदिर इनाम भूमी (जमीन) निर्मूलन अधिनियम २०२६’ या प्रस्तावित कायद्याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यामुळे शासनाला तो सध्या स्थगित ठेवावा…

error: Content is protected !!