कुडाळच्या जुन्या कोर्टाच्या जागी छत्रपती संभाजी महाराजांचे संग्रहालय उभारण्याची मागणी!

कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टचे निवासी उपजिल्हाधिका-यांना निवेदन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथील सध्या अस्तित्वात असलेले कोर्ट स्थलांतरित झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेवर छत्रपती संभाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनचरित्राचे दर्शन घडविणारे संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी कुडाळ सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने…








